नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता सिडको Navi Mumbai मध्ये निओ मेट्रो सुरु करणार, कसा राहणार रूट, पहा…..

Navi Mumbai Neo Metro

Navi Mumbai Neo Metro : मुंबई आणि उपनगरात सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतूकीचा सर्वाधिक वापर करावा असा मानस शासन आणि प्रशासनाचा आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. सिडकोकडून देखील मुंबई आणि उपनगरात मेट्रो जाळे विकसित करण्याचे काम … Read more

नाशिक निओ मेट्रो प्रकल्पाबाबत मोठ अपडेट; आता नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे रवाना, 1100 कोटी रुपयांचा होणार खर्च, पहा संपूर्ण रूट

Nashik Neo Metro New Project

Nashik Neo Metro New Project : नासिकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मेट्रो मार्ग प्रकल्प. या मेट्रो मार्ग प्रकल्पाची घोषणा वर्तमान उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर फडणवीस यांनी ही घोषणा केली होती. पहिली एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो निओची घोषणा झाली म्हणून नाशिककरांना मेट्रोचा अनुभव घेता येईल असा आशावाद व्यक्त … Read more

देशातील पहिली निओ मेट्रो महाराष्ट्रात ! निओ मेट्रो प्रकल्पाबाबत पंतप्रधान कार्यालयाने दिल्यात ‘या’ सूचना, पहा काय म्हटलं पीएमओने

Nashik Neo Metro New Project

Neo Metro Project Maharashtra : पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पाहता राज्यात सध्या रस्ते विकासाची कामे जलद गतीने सुरू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. यासोबतच महाराष्ट्राला वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची चौकात देखील भेटत आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात महाराष्ट्राला दोन वंदे भारत ट्रेन मिळाल्या आहेत. दरम्यान आता राज्याला आणखी एक भेट केंद्र शासनाकडून दिली … Read more

Neo Metro : प्रतीक्षा संपली ! महाराष्ट्रातील ‘या’ निओ मेट्रोच्या प्रकल्पाला दिल्ली दरबारी आज मंजुरी?

Nashik Neo Metro New Project

Neo Metro : दिल्लीहून महाराष्ट्राला लवकरच एक मोठी गुड न्यूज मिळणार आहे. खरं पाहता गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील दोन ते तीन महिन्यात निओ मेट्रोचा प्रकल्प नाशिक मध्ये सुरू होईल अशी घोषणा केली होती. यानंतर नाशिककरांसमवेतच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांनी ही घोषणा … Read more

Neo Metro : अखेर ठरल म्हणायचं ! येत्या तीन महिन्यात निओ मेट्रो प्रकल्पाची पायाभरणीचं झालं फिक्स; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Nashik Neo Metro New Project

Neo Metro : या चालू वर्षात देशातील 9 राज्यात विधानसभा निवडणुकीचीं रणधुमाळी सुरू होणार आहे. शिवाय पुढल्या वर्षी देशात लोकसभा निवडणुकीचा देखील बिगुल वाजणार आहे. यामुळे वेगवेगळी विकासाची कामे सध्या हाती घेतली जात आहेत. अनेक प्रकल्पांचे लोकार्पण देखील सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी … Read more