अहमदनगर ब्रेकिंग : ह्या चौकात अपघातात एक ठार

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलची धडक बसून अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.(Ahmednagar Breaking) भानुदास नामदेव होले (६२, रा. नेप्ती फाटा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. होले यांचा मुलगा शेखर होले यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा नोंदवण्यात आला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कायनेटिक चौकातील … Read more

येथे हातभट्टी दारूचा सुळसुळाट; सहा छापे, आठ व्यक्तींवर गुन्हे

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सहा गावात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांनी छापे टाकत हातभट्टी अड्डे उध्दवस्त केले. यामध्ये एक लाख 88 हजार रूपयांची दारू, कच्चे रसायन जप्त केले असून आठ हातभट्टी चालकांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मच्छिंद्र उर्फ रवी लहानू पवार … Read more