New Banking Rule: ग्राहकांनो .. इकडे लक्ष द्या..! जर तुमचे HDFC, ICICI आणि Axis बँक अकाउंट असेल तर ‘ही’ बातमी नक्की वाचाच
New Banking Rule: भारतातील सामान्य जनतेसह सर्व बँकांची (banks) स्थिती सुधारण्यासाठी सरकार (government) बरेच प्रयत्न करत आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अलीकडेच, RBI ने काही नियमांनुसार बँकांना चेतावणी दिली आहे, ज्यामध्ये CIBIL स्कोर खराब असल्यास कोणालाही कर्ज नाकारता येणार नाही. आता खासगी बँकांमधील सर्व कर्मचारी एकत्र जेवणाला जाऊ शकत नाहीत. आतापर्यंत बँकेचे … Read more