पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला ! त्या महाराजांसह…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- मोठ्या आशेने ते दोघेजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले. ते पंढरपूर जवळ आले देखील, मात्र मालवाहू ट्रकची धडक बसली अन एका क्षणात सर्व काही संपलं. त्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील बबन महाराज घोडके (वय ५७) व रमेश … Read more

भक्ष्याच्या मागे धावताना बिबट्या विहिरीत पडला आणि…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- भुकेला बिबट्या भक्ष्याच्या मागे धावताना झेप चुकल्याने विहिरीत पडला. माळीझाप येथील त्रिंबक मुरलीधर मंडलिक यांच्या शेतातील विहिरीत शनिवारी पहाटे ही घटना घडली. मंडलिक विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या दिसला.वन कर्मचाऱ्यांनी पिंजरा क्रेनच्या साहाय्याने विहिरीत सोडून.बिबट्याला सहीसलामत बाहेर काढले. सुगाव बुद्रूक येथील रोपवाटिकेत नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार … Read more