Newasa News : नेवासा शहरातील कर आकारणीचा फेरसर्वे करण्याची मागणी
Newasa News : नगरपंचायत नेवासा खुर्द यांच्यावतीने नेवासा शहरातील नागरिकांना मालमत्ता कर आकारणी बाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. सदर नोटीसमध्ये बहुतांशी जागेचे व इमारतीचे भांडवली मूल्य, इमारतीचे वार्षिक कर योग्य मूल्य, तसेच मिळकत कर आकारणी चुकीच्या पद्धतीने काढल्याचा आरोप इंजि. सुनील वाघ, माजी नगरसेवक, भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी केला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी अंबादास … Read more