मोठी बातमी : आमदार निलेश लंके यांनी घेतला ‘हा’ निर्णय म्हणाले यापुढे ….

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- गरीब विद्यार्थी शिकण्याची इच्छा असूनही पैशाअभावी शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून होणारे सत्कार स्वीकारण्यास माझे मन धजावत नाही. त्यामुळे यापुढे कोणीही माझा सत्कार करू नये, सत्कार करायचाच असेल तर अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करा, असं आवाहन पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी केलं आहे. लोकप्रतिनिधी … Read more

अजूनही काही लोकांना हे मान्य नाही की आमदार आहे म्हणून !

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- “मी जरी हंग्याचा असलो, तरी मी या तालुक्याचा आमदार आहे, बरोबर आहे ना ? अजूनही काही लोकांना हे मान्य नाही की आमदार आहे म्हणून !” असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. पारनेर शहरातील प्रभाग … Read more

आमदार निलेश लंके यांच्या एका विधानावरून पारनेर तालुक्यात खळबळ..

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-राजकारणात कोणीही कोणाचा मित्र नसतो पण जास्त काळ शत्रूही नसतो असे सूचक विधान आमदार निलेश लंके यांनी तालुक्यातील पारनेर गावची नगरपंचायत निवडणुक व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत व हा इशारा कोणाला दिला आहे किंवा याचा राजकीय अर्थ काय आहे याची चर्चा आता तालुक्यात सुरू झाली … Read more

त्यांच्या जीवावरच मी आमदार झालो

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  शेतकरी व निराधार तळागाळातील कष्टकरी माणूस हा माझा श्वास आहे. त्यांच्या जीवावरच मी आमदार झालो. त्यामुळे मतदारसंघातल्या सर्व वंचित निराधारांना संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून देईन.मतदार संघातील इतर विकासकामे करत असताना या योजनेला मी प्रथम प्राधान्य देईल असे मत आमदार लंके यांनी व्यक्त केले. गावातील … Read more

आरोग्यमय जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही -आमदार निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- आरोग्यमय जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही. कोरोना सारख्या महामारीने मनुष्यामध्ये आरोग्याप्रती जागृकता निर्माण झाली. आरोग्य सदृढ असल्यास जीवन आनंदी बनते. सलग 40 वर्ष दिवाळी सुट्टीत शहरी व ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी निंबळक येथे घेण्यात येणारी दिवाळी क्रिकेट स्पर्धा कौतुकास्पद आहे. निंबळक गावासह एमआयडीसीच्या विकासात लामखडे परिवाराचे भरीव योगदान दिले आहे. … Read more

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी दिल्या आमदार लंकेना सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- आंदोलन म्हंटले कि गल्ली असो वा दिल्ली सगळ्यांच्या डोळ्यासमोर केवळ एकच चित्र तयार होते, ते म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे होय. यातच तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले व जनमानसातील एक खंभीर नेता म्हणून ख्याती मिळवलेले आमदार निलेश लंके यांनी अण्णांची भेट घेतली. यावेळी आण्णा यांनी आमदार लंके यांना … Read more

विजय औटी, सुजित झावरे यांना नीलेश लंके यांचा पुन्हा दणका !

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-पारनेर तालुका दुध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ बरखास्त करून त्या जागेवर दादासाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी रोहोकले व सुरेश थोरात सदस्य असलेल्या प्रशासकिय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकारी संस्थांचे विभागिय उपनिबंधक दिपक पराये यांनी आज हा आदेश पारीत केला. आ. नीलेश लंके यांनी या … Read more

पद्मश्री व्यक्तिमत्वाच्या मदतीला आमदार लंके गेले धावून !

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- तब्बल ५२ पिकांच्या ११४ गावरान वाणांची देशी बियाणे बँकेत जपवणूक करणाऱ्या अकोले तालुक्यातील पद्मश्री राहिबाई पोपरे यांना मिळालेले शेकडो पुरस्कार आता पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी भेट दिलेल्या लोखंडी मांडण्यांमध्ये (रॅक) विराजमान होणार आहेत. अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदीवासी गावातील सामान्य अशिक्षित महिला असलेल्या राहिबाई यांनी देशी बियाण्यांची … Read more

नीलेश लंके यांनी एक वर्षात तब्बल ६५ कोटी ४५ लाखांचा निधी आणला

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  कोरोना संकटामुळे निधीला कात्री लावण्यात आली असतानाही आमदार नीलेश लंके यांनी एक वर्षात तब्बल ६५ कोटी ४५ लाखांचा निधी खेचून आणला. वर्षपूर्तीनिमित्त एमएलएनीलेशलंके डॉट कॉम या संकेतस्थळावर वर्षभरातील कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला आहे. या संकेतस्थळाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी अनावरण केले. मुुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी अनावरण समारंभ … Read more

सुजित झावरे पाटलांचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टी झालेल्या नगर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईचे पैसे जमा झाले मात्र,पारनेर तालुक्यात अद्याप छदामही मिळाला नसल्याची खंत व्यक्त करताना अशा संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असते असे सांगत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी चमकोगिरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी. तुम्ही कोणाच्या विमानात बसता यापेक्षा जनतेला … Read more

आमदार निलेश लंकेनी सुरु केली स्वताचीच वेबसाईट !

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  खासदार सौ.सुप्रिया सुळे या आमदार निलेश लंके यांच्या वर्षपूर्ती सोहळ्या निमित्ताने संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा असणाऱ्या वेबसाईटचे संसद रत्न,खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी सदर mlanileshlanke.com या संकेतस्थळावर जाऊन मतदार संघातील व संघा बाहेरील कुठलाही मतदार व इतर कुठलीही व्यक्तीला एक वर्षातील सर्व राजकीय-सामाजिक,शैक्षणिक व … Read more

तालुक्याचे आजी – माजी आमदार बारावी फेल आहे; माजी उपनगरध्यक्षांची आमदारांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-तरूणांना राजकारण समजलं पाहिजे. गाव समजलं पाहिजे. गावाला नाव ठेवणारा माणूस आपल्या गावात नाही आला पाहिजे. आपले तरूण असतील, आपल्यात राजकारण असेेल,   आपल्यात संघर्ष असेल. तरूणांनो, तुम्ही कोणालीही निवडून द्या, तो कोणत्याही पक्षाचा, गटाचा, तटाचा असू द्या. कर्तबगार, सुशिक्षित उमेदवार निवडून द्या. तरच तुमच्या घराचा, गावाचा तसेच संपूर्ण … Read more

एक दिवस भाकरी वाटून हातभर बातम्या छापून आणणाऱ्यांचे कोरोना संकटात समाजासाठी योगदान काय ?

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- एक दिवस भाकरी वाटून हातभर बातम्या छापून आणणाऱ्यांचे कोरोना संकटात समाजासाठी योगदान काय ? असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.  झावरे यांनी आ. लंके यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरावर अलिकडेच टिका केली होती. त्यावर … Read more

आमदार लंकेनी दत्तक घेतलेले ते गाव बनणार ‘स्मार्ट व्हिलेज’

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा संकट हळूहळू कमी होऊ लागले आहे. आता नेतेमंडळी देखील रस्त्यांवर उतरून जिल्ह्यातील विकासकामांना गती देत आहे. यामध्येच जिल्ह्यातील नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी एक अतिशय कौतुकास्पद काम हाती घेतले आहे. आमदार लंके यांनी काही दिवसांपूर्वी अकोळनेर गाव दत्तक घेतले होते. लंके यांच्या संकल्पनेतून अकोळनेर … Read more

तुमचा एक गुंठाही जाऊन देणार नाही. मी स्वत: रणगाड्याखाली झोपेल : आ. निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- अनेक वर्षांपासून साकळाई पाणी योजनेचे काम आपण फक्त निवडणुकीपुरते ऐकत आहोत. निवडणुका आल्या की पुढारी गाडी, भोंगा व माईक हातात घेऊन गावोगावी सभा, बैठका घेऊन साकळाई पाणी योजनेचे काम पूर्ण झाले पाहिजे, असे सांगत असतात. निवडणुका संपल्या की जनतेला पुन्हा वाऱ्यावर सोडून दिले जाते. निवडणुका आल्या की साकळाई पाणी … Read more

आमदार लंके म्हणाले विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच …

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे. या युवकांना योग्य दिशा दिल्यास ते आपल्या कार्यकर्तुत्वाने विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटवतात हे आजच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून दिसून येत आहे. पक्षीय काम करत असतांना समाजातील अडीअडचणी आणि प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे काम उत्कृष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच … Read more

निर्यातबंदी मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडू – खासदार शरद पवार

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातील निर्यातक्षम कांद्याला चांगली मागणी आहे. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे खात्रीशीर निर्यातदार म्हणून तयार झालेल्या भारताच्या प्रतिमेस धक्का बसेल, असा इशारा देतानाच कांद्याची अचानक करण्यात आलेली निर्यातबंदी मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आमदार नीलेश लंके यांना दिली. दिल्लीत … Read more

मटण दिल्यावर रुग्ण घरी कशाला जाईल ? असा प्रश्न विचारात शरद पवार आमदार लंकेना म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- खारे कर्जुने लष्करी सराव क्षेत्राच्या (के. के. रेंज) प्रश्नावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत खासदार पवार यांची गुरुवारी सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. या बैठकीस आमदार नीलेश लंके यांच्यासह राहुरी व नगर तालुक्याचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्यासंदर्भात आमदार नीलेश लंके यांनी खासदार … Read more