Nitin Desai Suicide : नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी एडलवाईजच्या संचालकांच्या बाबतीत कोर्टाने घेतला हा निर्णय! वाचा माहिती

nitin desai

Nitin Desai Suicide:- सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी नुकतीच त्यांच्या एन डी स्टुडिओ मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून या प्रकरणाशी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. नितीन देसाई यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यातून  आत्महत्या केल्याचा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद हे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात देखील उमटले होते. … Read more

नितीन देसाईंना कर्ज देणारी एडलवाईज एआरसी कंपनीची पार्श्वभूमी काय? काय काम करते ही कंपनी?

nitin desai

नितीन चंद्रकांत देसाई हे भारतातील एक प्रसिद्ध कला दिग्दर्शक तसेच प्रोडक्शन डिझायनर, चित्रपट व दूरदर्शन निर्माता होते. त्यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील काम अतिशय उल्लेखनीय असे होते. 1999 मध्ये प्रदर्शित झालेला हम दिल दे चुके सनम, 2001 मध्ये प्रदर्शित झालेला लगान, 2002 मधील देवदास, 2008 यासाठी प्रदर्शित झालेला जोधा अकबर आणि 2015 मध्ये प्रदर्शित … Read more