Nitin Gadkari: पेट्रोल 55 रुपये लिटरने मिळणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली घोषणा ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Nitin Gadkari: देशात दिवसेंदिवस महागाईत वाढ होताना दिसत आहे. देशातील बहुतेक शहरात आता पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांपेक्षा पुढे गेले आहे. यातच आता सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये पेट्रोल 55 रुपये प्रति लिटर मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र खरंच अशी कोणती घोषणा झाली आहे … Read more