7th Pay Commission : दिवाळीपूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांना दिले मोठे गिफ्ट, आता पगारात होणार ‘इतकी’ वाढ
7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी कर्मचारी (Government employees) असाल तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण बिहारमधील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना (Pensioners) दिवाळीपूर्वी मोठी भेट (Big Gift) देण्यात आली आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. डीए आता 38 टक्के मिळेल. पूर्वी ते 34 टक्के … Read more