Nokia Smartphones : नोकियाचा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च, जाणून घ्या किंमत

Nokia G60 5G

Nokia Smartphones : नोकियाने आज आपला नवीन 5G स्मार्टफोन Nokia G60 5G नावाने भारतात सादर केला आहे. Nokia G60 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G SoC चिपसेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह 120Hz रिफ्रेश रेट, 6.58-इंच फुल-एचडी डिस्प्ले, 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh बॅटरी आणि Hu50MP कॅमेरा सेटअप यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत. विशेष बाब म्हणजे … Read more