Nothing Phone : स्मार्टफोनप्रेमींसाठी खुशखबर! नथिंगचा फोनही झाला स्वस्त, आता मोजावे लागणार ‘इतकेच’ पैसे
Nothing Phone : मार्केटमध्ये काही दिवसांपूर्वी Nothing Phone (1) हा स्मार्टफोन लाँच झाला आहे. तेव्हापासून तो मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे अनेकांना तो आपल्याकडेही असावा असे वाटत आहे. परंतु, बजेट जास्त असल्यामुळे तो अनेकांना विकत घेता येत नाही. तुमचे आता Nothing Phone (1) स्मार्टफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी … Read more