Rules Changing in November : 1 नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ मोठे बदल, तुमच्यावर काय परिणाम होणार? वाचा…
Financial Rules Changing in November : नोव्हेंबर महिना सुरु होत आहे, अशा परिस्थितीत नवीन महिन्याच्या सुरुवातीला अनेक आर्थिक बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात काय बदल होणार आहेत? आणि त्याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया. नोव्हेंबर महिन्यात ‘या’ नियमांत होणार बदल 1. मोठ्या व्यवसायांसाठी GST … Read more