UPI Transaction : UPI पेमेंट्सबाबत मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून रु. 2000 पेक्षा जास्त रकमेवर लागणार चार्ज; पहा नवीन नियम

UPI Transaction : मार्च महिना संपण्यासाठी 2 दिवस बाकी आहेत. अशा वेळी 1 एप्रिलपासून तुमच्या खिशावर चांगलाच परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. जर तुम्ही UPI पेमेंट्सद्वारे व्यवहार करत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. कारण आता 1 एप्रिलपासून तुमच्या ऑनलाईन व्यवहारात बदल होणार आहे. यामुळे तुम्हाला अधिक चार्ज पडू शकतो. याबाबत NPCI ने मंगळवारी एक … Read more

UPI Update: ‘या’ सोप्या पद्धतीने डेबिट कार्डशिवाय बदलता येणार UPI पिन ! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

UPI Update: UPI हा देशातील सर्वाधिक पसंतीचा पेमेंट मोड (payment mode) आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांनी सप्टेंबर 2022 मध्ये 11 लाख कोटी रुपये ओलांडले आहेत. हे पण वाचा :-  SBI Recruitment 2022: नोकरीची सुवर्णसंधी ! एसबीआयमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती ; जाणून घ्या संपूर्ण माहिती पेमेंट … Read more

Technology News Marathi : WhatsApp घेऊन येत आहे धमाकेदार ऑफर ! पेमेंट केल्यावर मिळणार इतका कॅशबॅक

Whatsapp Tricks

Technology News Marathi : WhatsApp ग्राहकांना खुश करण्यासाठी अनेक नवनवीन फीचर्स (New Features) देत आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी WhatsApp ने ग्राहकांना पेमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. नवीन ग्राहकांना पेमेंट प्लॅटफॉर्म (Payment platform) वापरण्यासाठी आकर्षित करण्यासाठी WhatsApp वापरकर्त्यांना कॅशबॅकच्या (Cashback) स्वरूपात आर्थिक लाभ देण्याची योजना आखत आहे. त्याच वेळी, … Read more

Technology News Marathi : व्हॉट्सॲपवर काढता येणार मेट्रोचे तिकीट; मुंबईत सेवा सुरू, जाणून घ्या सविस्तर

Technology News Marathi : मुंबईतील (Mumbai) मेट्रो प्रवाशांसाठी ‘व्हॉट्सॲपवर (WhatsApp) ई-तिकीट’ (E-ticket) ही सेवा सुरू करण्यात आली आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर मेट्रो (Metro) सेवा चालवणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) ने गुरुवारी ही सेवा सुरू केली. WhatsApp वर ई-तिकीट ऑफर करणारी मुंबई मेट्रो वन ही जगातील पहिली MRTS (मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) आहे. ही सेवा … Read more