तरुणांसाठी आनंदाची बातमी ! NPCIL मध्ये ‘या’ पदाच्या रिक्त जागांसाठी निघाली मोठी भरती, वाचा सविस्तर
NPCIL Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एनपीसीआयएल अर्थातच न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तब्बल 128 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more