NPS Jobs 2022 : IBPS मध्ये ‘या’ पदांवर होणार भरती, विना शुल्क करा असा अर्ज
NPS Jobs 2022 : नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट (NPS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर NPS ट्रस्ट भर्ती 2022 ची अधिसूचना जारी (Notification issued) केली आहे. या जाहिरातीनुसार, ग्रेड ए आणि ग्रेड बी (Grade A and Grade B) साठी व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी परीक्षा घेतली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार (Eligible candidates) या भरतीसाठी ऑनलाइन … Read more