PAN Card Info : लग्नानंतर पॅन कार्डवरील आडनाव नाव बदलायचंय? तर या सोप्या पद्धतीने बदला नाव
PAN Card Info : देशात आधारकार्ड जितके महत्वाचे आहे तितकेच पॅन कार्डही (PAN Card) महत्वाचे आहे. भारत सरकारने बँक असो किंवा इतर कोणतेही सरकारी, खाजगी काम असो पॅन कार्ड पॅन कार्ड अनिवार्यच केले आहे. अनेकवेळा लग्न झाल्यानंतर महिलांचे आडनाव बदलण्यासाठी (last name) वेळ लागतो मात्र आता तुम्ही सोप्या पद्धतीने नाव बदलू शकता. आधारसोबतच पॅनकार्डही नागरिकांसाठी … Read more