Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी ‘हे’ काम अजिबात करू नये नाहीतर..
Chandra Grahan 2022: आज वर्षातील शेवटचा चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. देशातील विविध भागात आज संध्याकाळी 5:20 वाजता सुरू होईल आणि 6.20 वाजता संपेल. हिंदू धर्मात असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी चंद्र किंवा सूर्य खूप त्रासात असतात त्यामुळे संपूर्ण वातावरणात नकारात्मकता पसरते. म्हणूनच गरोदर महिलांनीही चंद्रग्रहणाच्या वेळी विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे … Read more