Chandra Grahan 2022: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण संपले ! शुद्धीकरणासाठी पटकन ‘हे’ काम करा
Chandra Grahan 2022: भारतात आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण संपले आहे. देशातील विविध भागात आज चंद्रग्रहण 5.20 वाजता सुरू झाला होता. हे ग्रहण अनेक भागांमध्ये पूर्णपणे दृश्यमान तर काही ठिकाणी अंशतः दृश्यमान दिसला.
तुम्हाला माहित असेल कि…