Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! आता कार्यालयाच्या फेऱ्या न मारताच मिळणार अशा प्रकारे रेशन
Ration Card : जर तुमच्याकडे शिधापत्रिका असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा (Free Ration Scheme) लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. शिधापत्रिकाधारकांना आता कार्यालयाच्या (Office) फेऱ्या न मारताच मोफत रेशन (Ration) मिळणार आहे. शिधापत्रिकेत जर नवीन सदस्याचे नाव टाकायचे असल्यास आता त्यांचे ऑनलाईनच (Online) नाव जोडता येणार आहे. रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे … Read more