Oil Price : दिवाळीत खाद्यपदार्थ महागणार, या तेलांच्या किमती वाढल्या !
Oil Price : या दिवाळीपूर्वी तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दिलेल्या माहितीत सांगण्यात आले की, निर्यातदार देशांमध्ये गेल्या ३ महिन्यांपेक्षा जास्त उत्पादन वाढल्याने आणि देशभरात चांगला पाऊस झाल्याने खाद्यतेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. नवीन पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.परंतु गेल्या आठवड्यात ओपेक देशांनी कच्च्या पेट्रोलियम उत्पादनात … Read more