Okra Farming : भेंडीची लागवड करण्याचा बेत आहे का? मग ‘या’ जातीच्या भेंडीची लागवड करा, डिटेल्स वाचा
Okra Farming Marathi : शेतकरी बांधव अलीकडे कमी कालावधीत काढण्यासाठी तयार होणाऱ्या तरकारी पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. यामध्ये भेंडी या पिकाचा देखील समावेश होतो. दरम्यान भेंडी हे पीक राज्यातील जवळपास सर्वच विभागात उत्पादित केले जात असलं तरी देखील खानदेशात या पिकाची लागवड सर्वाधिक होते. विशेषता जळगाव जिल्ह्यात याची लागवड विशेष उल्लेखनीय असून काही … Read more