Old Coins : तुमच्याकडे पण आहे का वीस पैशांचे नाणे ?वीस पैशांचे नाणे सध्या भलतेच ‘चलनात’
Old Coins : जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांना पुरातन वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो. अशा पुरातन वस्तू मिळवण्यासाठी असे छंदिष्ट लोक वाट्टेल तेवढी किंमत चुकवायला मागे-पुढे पाहात नाहीत. असे एक वीस पैशांचे नाणे जे बऱ्याच वर्षांपूर्वी चलनातून बाद करण्यात आले आहे, त्याची चर्चा जोरात आहे. कारण ई-बे या ऑनलाइन खरेदी- विक्रीची सुविधा उपलब्ध … Read more