देवेंद्र फडणवीसांची ‘जुनी’ खेळी ! ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करण्यासाठी विचार होऊ शकतो, उपमुख्यमंत्र्यांचे विधान चर्चेत
Old Pension Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनात 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. नवीन पेन्शन योजना अर्थातच एनपीएस मध्ये मोठ्या प्रमाणात दोष असल्याने या योजनेचा अगदी सुरुवातीपासून कर्मचाऱ्यांकडून विरोध होत आहे. यामुळे एनपीएस रद्दबातल करून ओपीएस अर्थात जुनी पेन्शन योजना … Read more