बातमी कामाची! शिंदे-फडणवीस सरकारला गोत्यात आणणारी जुनी पेन्शन योजना नेमकी आहे तरी कशी?, वाचा
Old Pension Scheme Information : सध्या टेलिव्हिजन, प्रिंट मीडिया, वेब पोर्टल आणि सोशल मीडियामध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे जुनी पेन्शन योजना. कर्मचाऱ्यांपासून ते अधिवेशनापर्यंत सर्वत्र हाच मुद्दा चर्चेत आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील जवळपास 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. जुनी … Read more