Omicron variant: लसीकरण झालेल्यांचाही मृत्यू होतोय, लहान मुलांमध्येही केसेस वाढल्या आहेत, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने याचे वर्गीकरण चिंतेचा एक प्रकार म्हणून केले आहे. दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, फ्रान्स, इटलीसह इतर अनेक देशांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.(Omicron variant) भारतातही कोरोनाच्या या नवीन प्रकाराने बाधित झालेल्यांची संख्या ६०० … Read more

ओमायक्रॉनच्या दहशतीने गुंतवणूकदारांना बसला तब्बल ७ लाख कोटींचा फटका

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णसंख्येतील तीव्र स्वरूपाच्या वाढीने जगभरातील भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी धसका घेतला आणि त्याचा परिणाम म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी शेअर बाजार कोसळला.(Share Market)(Omicron ) सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांचे मोठे नुकसान झाले. सेन्सेक्स १,१८९.७३ अंशांनी आपटला आणि ५५,८२२.०१ वर दिवसअखेर त्याने विश्रांती घेतली. तर निफ्टीमधील … Read more

कोरोनाचा धोका असतानाही नगरकरांची लसीकरणाकडे पाठच; धक्कादायक आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- देशात कोरोनाची लाट ओसरत असताना कोरोनाचा नवा अवतार ओमिक्रॉनने ऍट्री केली आहे. यामुळे राज्यासह जिल्ह्यात देखील लसीकरण मोहिमेवर पुन्हा एका भर देण्यात येत आहे. (Omicron Virus) या दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे नगर जिल्ह्यात अद्यापही साडेआठ लाख लोकांनी एकही लसीचा डोस घेतलेला नाही. करोनाचा … Read more

Gold-Silver rates today: सोने- चांदीच्या किंमतीत पुन्हा बदल !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरणीचे वातावरण आहे. याचे कारण डॉलर निर्देशांकाची ताकद आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा जास्तीचा प्रभाव नसल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीवर फारसा परिणाम दिसून येत नाही. सोन्याचा भाव सध्या 48 हजारांच्या पातळीवर आहे. तर चांदीचा भाव 61 … Read more

सावधान ! तुमच्या घरात लहान मुले असतील तर ही बातमी वाचाच… कारण ‘ह्या’ मुलांना ओमिक्रॉनचा धोका…

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा Omicron व्हेरिएंट जगातील सर्व देशांमध्ये वेगाने पसरत आहे. भारतातही त्याचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. एकीकडे, ओमिक्रॉनचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही, तर त्याच्याशी संबंधित प्रत्येक नवीन अहवाल तज्ञांना आश्चर्यचकित करत आहे. अलीकडे, जागतिक आरोग्य संघटना (WHO) युरोपने चेतावणी दिली आहे की, ओमिक्रॉन 5 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना … Read more