OnePlus Smartphones : वनप्लस फोनच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या किती रुपयांनी झाला स्वस्त!
OnePlus Smartphones : गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या OnePlus च्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमतीत कमालीची कपात करण्यात आली आहे. हा OnePlus स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. OnePlus 11R मागील वर्षी OnePlus 11 5G सोबत लॉन्च करण्यात आला होता. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 1 प्रोसेसर, 16 जीबी रॅमसह अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये … Read more