OnePlus घेऊन येत आहे नवीन स्मार्टफोन, 3 ऑगस्टला होणार लॉन्च
OnePlus : OnePlus 3 ऑगस्ट रोजी आपला नवीनतम स्मार्टफोन OnePlus 10T 5G लॉन्च करणार आहे. हा मोबाईल लॉन्च होण्यापूर्वीच त्याचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. चीनमध्ये या फोनचे नाव OnePlus S Pro असे असेल, तर जागतिक बाजारपेठेत ते 10T नावाने लॉन्च होणार आहे. चायनीज स्मार्टफोन मेकर कंपनीने लॉन्च होण्यापूर्वीच या स्मार्टफोनची माहिती शेअर करण्यास सुरुवात केली … Read more