Amazon Sale : वनप्लसच्या “या” स्मार्टफोनवर मिळत आहे 16 हजारांहून अधिक सूट…
Amazon Sale : वनप्लस भारतीय बाजारपेठेत नवीन स्मार्टफोन विकसित करत आहे. त्यामुळे त्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जे तुम्ही ई-कॉमर्स शॉपिंग वेबसाइटवरून खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया OnePlus Nord 2T ची किंमत आणि फीचर्स आणि ऑफर्स… OnePlus Nord 2T वैशिष्ट्ये : OnePlus ने हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये ड्युअल सिम सपोर्टसह Android … Read more