OnePlus Smartphone : वनप्लस चाहत्यांसाठी खुशखबर ! कंपनी लवकरच लॉन्च करणार ‘हा’ तगडा स्मार्टफोन; जाणून घ्या शक्तिशाली फीचर्स
OnePlus Smartphone : देशात वनप्लसच्या स्मार्टफोन्सने तरुणांमध्ये प्रचंड वेड लावले आहे. अशा वेळी जर तुम्हीही या कंपनीचे स्मार्टफोन खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण OnePlus पुढील फ्लॅगशिप OnePlus 11 5G लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने भारतात लॉन्च इव्हेंटची पुष्टी केली आहे, ज्यामध्ये OnePlus 11 5G व्यतिरिक्त, OnePlus Buds Pro 2 देखील लॉन्च केला … Read more