Bank Holiday 2022 : तातडीने बँकेशी निगडित काम पूर्ण करा, या महिन्यात 8 दिवस बँका राहणार बंद
Bank Holiday 2022 : तुमचे जर या महिन्यात काही बँकेशी निगडित काही काम (Bank work) असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. कारण या महिन्यात 8 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहे. RBI ने सुट्ट्यांची यादी (Holiday List) जाहीर केली आहे. ही यादी पाहूनच तुम्ही बँकेत (Bank) जा नाहीतर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. … Read more