Oppo Smartphones : 5000mAh बॅटरीसह Oppo A17k फोन भारतात लाँच, किंमत 11000 रुपयांपेक्षा कमी
Oppo Smartphones : Oppo A17k स्मार्टफोन Oppo A सीरीजचा दुसरा स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. यापूर्वी Oppo A17 स्मार्टफोन भारतात 4 ऑक्टोबर रोजी लॉन्च झाला होता. Oppo A17K फोन Oppo A17 पेक्षा खूपच स्वस्त आहे. स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 6.56 इंचाचा HD डिस्प्ले आहे. याशिवाय फोन MediaTek Helio G35 प्रोसेसरने सुसज्ज आहे. … Read more