OPPO Reno 8 सीरीज भारतात ‘या’ दिवशी होणार लॉन्च ; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
OPPO Reno8 सीरीज 18 जुलै रोजी भारतात लॉन्च होणार आहे. चीनी स्मार्टफोन कंपनीने आपल्या आगामी रेनो सीरीजची भारतातील लॉन्च तारीख अधिकृत केली आहे. Oppo Reno8 मालिका स्मार्टफोन भारतात संध्याकाळी 6 वाजता लॉन्च केले जातील. हा लॉन्च इव्हेंट Oppo च्या YouTube चॅनेलवर तसेच सोशल मीडिया हँडलवर थेट पाहता येईल. Oppo कडून भारतात लॉन्च होणार्या OPPO Reno8 सीरीजबद्दल सांगितले जात आहे … Read more