50 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून पेरू शेतीत उडी! पेरू शेतीतून वार्षिक 10 लाख रुपये उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा
तरुणाई म्हटले म्हणजे अंगातील सळसळता उत्साह आणि काहीतरी वेगळे करण्याची आणि त्यासाठी धोका पत्करण्याची तयारी कायमच तरुणांमध्ये दिसून येते. अगदी याच मुद्द्याला पकडून जर आपण विचार केला तर शेती क्षेत्रामध्ये सध्या अनेक तरुण वळत असून पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या पिकांची तसेच फळबागांच्या लागवडीतून आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. … Read more