पॅन कार्डमधील नावाच्या स्पेलिंगपासून ते जन्मतारखेपर्यंत सार काही घरबसल्या बदलता येणार ! Pan Card दुरुस्तीची ऑनलाइन प्रोसेस कशी आहे ?
Pan Card Update : पॅन कार्ड हे आधार कार्ड प्रमाणेच एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. पॅन कार्ड हा एक ओळखीचा पुरावा तर आहेच सोबतच वित्तीय कामकाजांमध्ये या कागदपत्राची फार गरज भासते. हे वित्तीय कामकाजांमध्ये आवश्यक असणारे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट असल्याने यामधील माहिती ही योग्यरीत्या भरलेली असणे आवश्यक आहे. जर पॅन कार्ड मधील माहिती चुकीची असेल तर … Read more