Pan Card : पॅन कार्डधारकांनो चुकूनही ‘ह्या’ दोन चुका करू नका नाहीतर होणार 10 हजारांचा दंड आणि ..

Ahmednagarlive24 office
Published:

Pan Card : केंद्र सरकारने आता आधार आणि पॅन लिंक करणे आवश्यक केले आहे. यामुळे तुम्ही देखील 31 मार्च 2023 पूर्वी हे काम करू घ्या नाहीतर तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आता या संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला आता जर कोणत्याही पॅनधारकाने सरकारच्या कोणत्याही आदेशाचे पालन केले नाही तर त्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही सरकारने दिलेला आदेश स्वीकारला नसेल ज्यामध्ये पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य आहे. पण जर कोणी असे केले नाही तर त्याला दंड भरावा लागू शकतो.

10 हजारांचा दंड होणार

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही 31 मार्चपूर्वी आधार आणि पॅन लिंक केले नाही तर त्या व्यक्तीला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. एवढेच नाही तर 31 मार्चनंतर ज्यांचे पॅन आणि आधार लिंक झालेले नाहीत, त्यांचे पॅन कार्ड बंद होणार आहे. असे झाले तर तुमच्या पॅनशी संबंधित सर्व कामे मध्येच लटकतील. अशा परिस्थितीत तुम्ही हे काम अद्याप पूर्ण केले नसेल, तर तुम्ही हे काम त्वरित पूर्ण करावे.

तुरुंगातही जाऊ शकते

तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर तुम्हाला तुरुंगात पाठवले जाऊ शकते. असे केल्याने तुम्हाला गुन्हेगारी श्रेणीत टाकले जाते. जर तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर तुम्हाला एक पॅन कार्ड सरेंडर करावे लागेल. असे न केल्यास तुरुंगात जावे लागू शकते. यासाठी तुम्हाला 6 महिने तुरुंगवास होऊ शकतो.

हे पण वाचा :- Fact Check: काय सांगता ! सरकार देत आहे एक महिन्याचा फ्री मोबाईल रिचार्ज ; जाणून घ्या सर्वकाही

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe