आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरला गेलात तर ‘या’ 5 मंदिरांना भेट द्यायला विसरू नका !

Pandharpur News

Pandharpur News : दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकवटतात. आषाढी एकादशीला विठुरायांचे दर्शन घेणे हे प्रत्येक वारकऱ्याचे एक स्वप्न असते आणि यामुळे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांची मोठी गर्दी आपल्याला दिसून येते. खरे तर पंढरपूर येथे … Read more

आषाढी वारीसाठी भुसावळ ते पंढरपूर दरम्यान चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ! अहिल्यानगरसह ‘या’ प्रमुख रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

Ahilyanagar Railway News

Ahilyanagar Railway News : दरवर्षी आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायांच्या दर्शनासाठी जगभरातील वारकऱ्यांचा मोठा मेळा लागत असतो. आषाढी वारीचा हा दिव्य सोहळा खरंच फारच नेत्र दीपक असतो. दरम्यान जर तुम्हालाही आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर तुमच्यासाठी रेल्वे कडून एक खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने भुसावळ ते पंढरपूर … Read more

मोठी बातमी ! पालखी मार्गात होणार बदल? या एका कारणामुळे रूटमध्ये बदल होणार

palakhi marg

Palakhi Marg Route Change : महाराष्ट्रात आगामी वर्षात विधानसभा निवडणुका आहेत शिवाय पुढील वर्षी लोकसभा निवडणुका देखील आहेत. यामुळे निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विद्यार्थी, कामगार, महिला, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, शेतकरी इत्यादींना खुश … Read more

BIG NEWS : आषाढीच्या आदल्या दिवशी पंढरी भूकंपाने हादरली

Maharashtra news:आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून निघालेल्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंढरी नगरी भक्तीरसात बुडाली आहे. अशातच आज पहाटे निसर्गाने धक्का दिला आहे. पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात पहाटे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.सकाळी ६.२२ च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. कर्नाटकतील विजापूरपासून … Read more

नीरा कालवा समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news :- कालवा सल्लागार समितीची बैठकीत नुकतीच पार पडली त्यात नीरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

विठूमाऊलीच्या दर्शनाला पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; ४ वारकऱ्यांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी

सोलापूर : विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला (Pandharpur) निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा (Tractor) सोलापूर (Solapur) येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ वारकऱ्यांचा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तसेच या अपघातात ६जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये ३ पुरुष आणि एका महिलेचा … Read more

Rohit Pawar : ‘त्या’ पाच मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवारांच्या खांद्यावर ! अहमदनगर जिल्ह्यातील…

MLA. Rohit Pawar

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांचे नाव नेहमीच चर्चेत असते, मागील विधानसभा निवडणुकीत विविध सामाजिक कामाच्या जोरावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका दणक्यात भाजपच्या ताब्यातून हा मतदारसंघ सोडून घेतला आणि कर्जत – जामखेड मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांच्या या दमदार कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी लवकरच घेतली आहे. राष्ट्रवादीचे(NCP) आमदार … Read more