शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार, पंजाबरावांचं मोठ भाकीत
Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. खरंतर सध्या सोयाबीन, उडीद, मूग तसेच कापूस पीक अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांनी या पिकाची हार्वेस्टिंग सुरू होणार आहे. सप्टेंबरच्या अखेरीस खरिपातील बहुतांशी पिकांची हार्वेस्टिंग सुरू … Read more