Panjabrao Dakh : पंजाबरावांचा अंदाज आला रे…! ‘या’ दिवशी महाराष्ट्रातून निरोप घेणार मान्सून, ‘या’ तारखेपर्यंत कोसळणार धो-धो पाऊस
Panjabrao Dakh : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी देखील राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस कोसळत आहे. काल नाशिक जिल्ह्यातील सटाणा तसेच कळवण परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) झाला आहे. याव्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची (Monsoon News) हजेरी बघायला मिळत आहे. नाशिक शिवाय राज्यातील इतरही जिल्ह्यात पाऊस … Read more