Panjabrao Dakh : पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज…! हवामानात मोठा बदल, ऑक्टोबर मध्ये असं राहणार हवामान, वाचा सविस्तर
Panjabrao Dakh : राज्यात सध्या परतीचा पाऊस (Monsoon) सुरू आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाची (Monsoon News) शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. हवामान विभागाच्या मध्ये आज कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय … Read more