पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम लांबला, आता ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार
Panjabrao Dakh News : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी आपल्या नवीन हवामान अंदाज आज महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम लांबला असल्याचे जाहीर केले आहे. डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज पासून पुढील तीन दिवस म्हणजेच 12 13 आणि 14 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये … Read more