Farmer Success Story: वांगे,पपईतून शेतकऱ्याने मिळवले सात लाखाचे उत्पन्न! वाचा अशा पद्धतीने केले उत्तम नियोजन

farmer success story

Farmer Success Story:- पिकांपासून भरघोस उत्पादन मिळवणे आता शेतकऱ्यांसाठी खूप मोठी गोष्ट राहिलेली नाही. कारण शेतकरी आता शेतीच्या बाबतीत अनेक आधुनिक पद्धतींचा वापर करत असून अनेक तंत्रज्ञान वापरामध्ये तरबेज झालेले आहेत. परंतु बाजारपेठेतील किंवा शेतीमालाचा भाव ठरवणे शेतकऱ्यांच्या हातात नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात भरघोस उत्पादन घेऊन देखील आर्थिक फटका बसतो व  खूप मोठ्या मानसिक त्रासाला … Read more

रामजी मानलं बुवा…! 2 एकरात पपईच्या शेतीतुन कमवला 8 लाखांचा नफा ; पंचक्रोशीत रंगली एकच चर्चा

farmer success story

Farmer Success Story : शेती म्हटलं की अलीकडे नवयुवक शेतीत काय ठेवलंय असा ओरड करतात. विशेष म्हणजे कित्येक प्रयोगशील शेतकरी आपल्या पाल्यांना आता शेतीऐवजी नोकरींसाठी प्रेरित करत आहेत. आपल्या मुलाने चांगले उच्च शिक्षण घेऊन एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असं स्वप्न आता शेतकरी पाहू लागले आहेत. खरं पाहता, शेती व्यवसायात सातत्याने … Read more

Papaya Farming : पपईची शेती करून तुम्हीही कमवू शकता लाखो रुपये, अशा प्रकारे करा लागवड

Papaya Farming : पपई (Papaya) अनेक आजारांवर गुणकारी ठरते,त्यामुळे डॉक्टरही रुग्णांना पपई खाण्याचा सल्ला (Advice on eating papaya) देतात. भारतातील अनेक शेतकरी पपईची लागवड करतात. पपईच्या एका झाडाला सुमारे 30 -35 किलो पपई आढळते. त्यामुळे शेतकरी पपईच्या लागवडीतून (Papaya Cultivation) लाखो रुपये कमवतात. पपईची लागवड करताना आपल्याला हे माहित असले पाहिजे की उन्हाळ्यात (Summer) 6 … Read more

Papaya Farming : “या” रोगामुळे पपईची झाडे तुटून पडतात! हे लक्षण दिसल्यास वेळेवर अशा पद्धतीने नियंत्रण मिळवा

papaya farming

Papaya Farming : भारतात फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. पपई (Papaya Crop) हे देखील प्रमुख फळपीक आहे. आपल्या राज्यात बहुतांश भागात पपईची शेती (Papaya Farming) मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. संपूर्ण भारत वर्षाचा विचार केला तर पपई शेती तामिळनाडू, बिहार, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, उत्तरांचल … Read more

राधाजी तुम्ही नांदच केलाय थेट…!! ‘या’ महिला शेतकऱ्याने चक्क शुगर फ्री पपई लागवड केली, आता ताईंची पंचक्रोशीत चर्चा रंगली

Successful Farmer: देशातील शेतकरी (Farmer) शेतीत (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेती (Agriculture) पासून दूर होत चालले आहेत. मात्र असे असताना देशात असेही अनेक शेतकरी आहेत जे शेतीत चांगली कामगिरी करून आपले नाव कमवत आहेत. उत्तर प्रदेशातील इटावा येथील एका महिला शेतकऱ्याने (Women Farmer) देखील महिला असतानाही शेतीत नाविन्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. … Read more

Papaya Farming: शेतकऱ्यांचे नशीब उजळणार…! या टेक्निकनें ऑफ सीजन मध्ये पपईची 2200 रोपे लावा, तब्बल 36 लाखांची कमाई होणारं

Papaya Farming: भारतात गेल्या अनेक शतकांपासून शेतकरी बांधव उत्पन्नवाढीचे (Farmer Income) अनुषंगाने फळबाग लागवडीकडे वळले आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील मोठ्या प्रमाणात फळबाग पिकांची लागवड करत असतात. राज्यात फळबाग पिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब, सिताफळ, जामून, केळी, पपई इत्यादी पिकांची शेती (Papaya Cultivation) केली जाते. अशा परिस्थितीत आज आपण ऑफसीजन मध्ये पपईचे (Papaya Crop) कशा … Read more

Papaya Farming: शेती परवडत नाही असं वाटतं ना..! अहो मग पपईची बाग लावा, करोडपतीचं होणारं, फक्त पावसाळ्यात ‘हे’ काम कराव लागणार

Papaya Farming: देशातील शेतकरी बांधवांनी (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून उत्पन्न (Farmer Income) वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. राज्यातील शेतकरी बांधव देखील उत्पन्नवाढीसाठी मोठ्या प्रमाणात फळबाग (Orchard Planting) लावत आहेत. मित्रांनो आपल्या राज्यात वेगवेगळ्या फळांची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. यात प्रामुख्याने डाळिंब, द्राक्ष, पपई, सिताफळ इत्यादी फळबाग वर्गीय पिकांचा समावेश आहे. … Read more

Papaya Farming: ‘या’ पद्धतीने पपई शेती केल्यास शेतकऱ्यांना मिळणार लाखोंचे उत्पादन, कमी कालावधीत बनणार लखपती, वाचा सविस्तर

Krushi News Marathi: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून फळबाग वर्गीय पिकांची शेती करत आहेत. पपई पिकाची (Papaya Crop) देखील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात शेती (Farming) करतात. खरं पाहता हे एक व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक आहे. या फळाचे औषधी आणि पौष्टिक मूल्य जास्त असल्याने त्याला व्यावसायिक महत्त्व आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जगात … Read more