तरुण शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी; 2 एकर खरबूज पिकातून मिळवले साडेतीन लाखांचे उत्पन्न, पहा ही यशोगाथा
Farmer Success Story : शेतीमध्ये गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा भरडला जात आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट यांसारख्या नानाविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. शिवाय उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारात चांगला दर मिळत नाही. परिणामी शेती व्यवसाय शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सिद्ध होत … Read more