पारनेरची जागा ठाकरे गटाला देण्याचा निर्णय झाला होता का ? खासदार निलेश लंके म्हणतात…..

Parner Vidhansabha

Parner Vidhansabha : पारनेरच्या जागेवर महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाने उमेदवार दिला आहे. शरद पवार गटाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यांना येथून उमेदवारी दिलेली आहे. राणी लंके यांनी येथून उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. दुसरीकडे, ही जागा शरद पवार गटाला गेल्यानंतर ठाकरे गटातील काही नेते नाराज असल्याचे … Read more

पारनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीने खरंच उमेदवार बदलला ; अजित पवार गटाचा उमेदवार काशिनाथ दाते की औटी ? समोर आली मोठी अपडेट

Parner Vidhansabha

Parner Vidhansabha : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक उलटल्यानंतर आता महाराष्ट्रातील प्रमुख मतदारसंघातील लढती कशा असतील हे क्लिअर झाले आहे. पारनेर मध्ये देखील हे चित्र स्पष्ट झाले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघ हा एक हाय प्रोफाइल विधानसभा मतदारसंघ ठरत आहे. कारण की या जागेवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश … Read more

Parner Vidhansabha : पारनेरचं गणित यंदा अवघडच, लंकेच्या पराभवासाठी प्यादे सरकले

lanke

निलेश लंके हे राजकारणात अत्यंत सावधपणे पाऊले टाकतात. याची प्रचिती अनेकदा आलीय. लोकसभा निवडणुकीपूर्वी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निलेश लंके आपण शरद पवार गटात जाणार नसल्याचं सांगत होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधी त्यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांची तुतारी हाती घेतली. सुरुवातीला आपल्या पत्नी राणी लंकें यांच्या उमेदवारीसाठी निलेश लंके यांची … Read more

Parner Vidhansabha : विखे पाटील पारनेरमधून कोणाला हळद लावणार ? अचानकच…

vikhe

महायुतीच्या पारनेर येथील बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी जो उमेदवार वरीष्ठ पातळीवरून ठरेल त्याच काम सर्वजण एकदिलाने करू, अशी भाषणे केली. पण विखे पाटील यांनी या बैठकीचा अचानकच तातडीने सुनील थोरात यांच्या कार्यालयात आढावा घेतल्याने त्यांच्या मनात कोण उमेदवार असेल यावर पुढची राजकीय गणिते अवलंबून असतील तसेच विखे पाटील लोकसभेच्या पराभवाचा धडा घेऊन विधानसभेला कोणाला हळद लावणार … Read more