कर्जबाजारीपणाला कंटाळून कांदा उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर ;- कर्जबाजारीपणाला कंटाळून टाकळी हाजी येथील शेतकरी एकनाथ हरिभाऊ शेटे (वय ५५) यांनी कांदा चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शेटे यांची बागायती शेती असून डाळिंब व कांद्याचे उत्पादन ते घेत. गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे त्यांच्या डाळिंब बागेचा बहर गळून गेला. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान … Read more