अहमदनगर ब्रेकिंग : अवघ्या दोन महिन्यात फैसला ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या परप्रांतीय आरोपीस झाली ही शिक्षा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या खटल्याची सुनावणी अवघ्या २ महिने आणि ६ दिवसात पूर्ण झाली. परप्रांतीय आरोपी मनोज हरिहर शुक्ला (युपी) याला २० वर्षांची कोठडी आणि १ लाखाचा दंड. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी सुनावली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,पिडीत मुलीचे आई – वडील हे चमारा … Read more

सुपा एमआयडीसी समस्या शरद पवारांपर्यंत

पारनेर : तालुक्यातील सुपा (म्हसणे फाटा) एमआयडीसीतील कंपनी व्यवस्थापनाला येणाऱ्या अडचणींसंदर्भात दि.१४ रोजी पारनेर पंचायत समितीचे सभापती दीपक पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट सविस्तर चर्चा केली. या वेळी सभापतींसमवेत सरपंच संतोष काटे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ५ वर्षांत सुप्याजवळील न्यू फेज म्हसणे फाटा एमआयडीसीसाठी बाबुर्डी, वाघुंडे , पळवे, … Read more

अल्पवयीन तरुणीला भरदिवसा पळविले

पारनेर :- तालुक्यातील हंगा भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील, १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन तरुणीला भरदिवसा आरोपी अजित राजेंद्र आल्हाट, रा. हंगा याने काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी सुपा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी अजित आल्हाट याच्याविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून हेकॉ साळवे हे आरोपीचा व … Read more

गणित प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सर्वांगीण विकासाला वाव

पारनेर : विज्ञान – गणित प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सर्वांगीण विकास होऊन बुद्धीमतेला चालना मिळते, त्यांची वैचारिक शक्तीप्रगल्भ बनून नवीन शिक्षण विकसित होते, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. कान्हूर पठार (ता.पारनेर) येथे जनता विद्या मंदिर विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय, पंचायत समिती (शिक्षण विभाग) व विज्ञान -गणित आध्यापक संघटना पारनेर यांच्या विद्यमाने … Read more

त्या  आरोपींना फासावर द्या 

पारनेर :   दिल्लीतील निर्भया अत्याचार प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे झाली, तरी अद्याप शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी त्वरित करून निर्भयाला न्याय मिळावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २० डिसेंबरपासून मौन आंदोलन सुरू करणार आहेत.  यासंदर्भात हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात … Read more

ताब्यात घेतलेले जेसीबी, डंपर तस्करांनी पळवले

पारनेर : गौण खनिजाची चोरी केल्याप्रकरणी जापनीज हबमध्ये ताब्यात घेतलेले दोन जेसीबी व एक डंपर कंपनीचा पत्रा तोडून मध्यरात्री कारवाई सुरू असतानाच पळवून नेण्यात आला. एक पोकलेन पळवून नेण्याचा प्रयत्न पथकाने हाणून पाडला. मायडीया, कॅरीअर व मिंडा या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उभारणीचे काम सुरज बिल्डकॉन व ईसीआर या नामांकित बांधकाम कंपन्यांकडे आहे. या कंपन्यांनी गौण खनिजाचा … Read more

वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू 

 सुपा : पारनेर तालुक्यातील पुणे – नगर महामार्गावर सुपा शिवारातील हॉटेल शिवनेरी समोर दि.२ रोजी १२ वाजेचे सुमारास अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगईने व अविचाराने भरधाव वेगात चालवून एका अंदाजे ५० वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषास पाठीमागून जोराची धडक दिली. यात त्या अनोळखी व्यक्तीस गंभीर दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत होवून … Read more

भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञात इसम जागीच ठार

सुपा  – नगर – पुणे रस्त्यावर सुपा शिवारात हॉटेल शिवनेरी समोर रस्त्याने पायी चाललेल्या अज्ञात इसमाला भरधाव वेगातील वाहनाने धडक देवून उडविले.  या अपघातात अनोळखी पुरुष जागीच ठार झाला. वाहन चालक आरोपी गाडीसह फरार झाला. हे.कॉ. सुनील कुटे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालक आरोपीविरुद्ध सुपा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे.कॉ. कुटे हे अज्ञात … Read more

अहो ऐकलत का ? कांद्याला मिळतोय इतका बाजारभाव !

पारनेर :- जुन्या कांद्याचा साठा संपत आल्याने राज्याच्या बहुतांश भागात घाऊक आणि किरकोळ बाजारात   उच्चांकी दर मिळत आहे.दिवसेंदिवस कांद्याच्या दरात वाढ होत आहे  दरम्यान पारनेर बाजार समितीत बुधवारी झालेल्या लिलावात जुन्या कांद्याला १३ हजार रुपये प्रति क्विंटल, तर नवीन कांद्याला साडेबारा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. काही दिवसांपासून कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. … Read more

बसमध्ये तरुणीचा विनयभंग

नगर : नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात पवारवाडी घाट हॉटेल आशीर्वाद समोर हमसफर ट्रॅव्हल्स बस क्र. एमएच २० डीडी ६०६ ही प्रवासी पाण्याकरिता थांबली असता सदर बसमधील काही प्रवासी चहापाणी पिण्यास गेले व काहीप्रवासी झोपलेले होते.  त्यात एका सिटवर २३ वर्षाची औरंगाबादची तरुणी झोपलेली होती. या संधीचा फायदा उठवत बसमध्ये असलेला आरोपी बालाजी दत्तू दहिभाते, रा.समुद्रवाणी, … Read more

उद्या आमदार निलेश लंकेंचा जनता दरबार 

पारनेर : गेल्या महिन्यात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे आमदार नीलेश लंके यांचा जनता दरबार सोमवारी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दत्ता आवारी यांनी दिली. आ. लंके हे सध्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनानिमित मुंबईत असून त्यांच्या वतीने राहुल झावरे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना जनता दरबाराच्या आयोजनासंदर्भात पत्र दिले आहे. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात … Read more

अवैधरित्या मुरूम उपसा; जेसीबी पोकलेनसह जप्त

पारनेर : रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या मुरूम उपसा करणारी दोन यांत्रिक उपकरणे ताब्यात घेऊन तहसीलदार ज्योती देवरे यांनी ठेेकेदार महेश गुंदेचा यांची मुरूम चोरी उघडकीस आणली. सध्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून वनकुटे ते तास या रस्त्याचे काम सुरू असून या कामाच्या दर्जाबाबत अनंत तक्रारी करण्यात येत आहेत. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मुरुमाची रॉयल्टी भरण्यात आली नसल्याची तक्रार … Read more

कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; दोन जागीच ठार 

सुपा: नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील पळवे फाटा येथील हॉटेल जगदंब जवळ कारच्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर) सकाळी  ७.१५ वाजता घडली. पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पुण्यावरून अहमदनगर कडे जाणाऱ्या महामार्गावरील पळवे फाटा हॉटेल जगदंब जवळ एम एच-०४,बी वाय-९६२२ हुंडाई कंपनीच्या कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले. पुलाला … Read more

मोटारसायकलच्या अपघातात तरूणीचा मृत्यू

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथे पुणे – नगर महामार्गावरील हॉटेल कुणालसमोर झालेल्या मोटारसायकल अपघातात पायल प्रशांत माळवे (वय -२३ रा. हुडको कॉलनी शिरुर जि.पुणे) यांचा मृत्यू झाला.  याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२३ रोजी दत्तात्रय मधुकर काजळे (रा .अकोले जि.अहमदनगर) यांच्या मोटारसायकलवर पायल प्रशांत माळवे ही डबलशीट शिरूरकडे जात असताना सुप्या जवळ अचानक कुत्रे … Read more

नवरा व सासऱ्याकडून विवाहितेचा दुचाकी, चारचाकीसाठी छळ !

नगर – जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण तसेच पुणे येथे सासरी नांदत असताना विवाहित तरुणी नंदिनी प्रविण खंदारे, वय ३० हिला नवरा व सासऱ्याने तुझा पगार आमच्याकडे दे, तुझे एटीएम आम्हाला दे, तुझी दुचाकी आम्हाला दे,  तुझ्या आई वडिलांकडून माहेरी चारचाकी गाडी घेण्यासाठी ५ लाख रुपये घेवून ये, असे म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून … Read more

नगर जिल्ह्यात एकाच दिवसात या पाच जणांचा मृत्यु

नगर –  भिंगार, धनगरवाडी (ता. नगर), खातगाव टाकळी (ता. पारनेर) व आंबड (ता. अकोले) येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच  जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये नगर जिल्ह्यासाठी ब्लॅक फ्राय-डे ठरला आहे. भिंगार येथे पती-पत्नीने आत्महत्या केली आहे. आसमा वाल्मिक ऊर्फ बबली (वय १९) व शुभम हरिश वाल्मिक ऊर्फ बादल (वय २६) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नींचे नावे … Read more

पाण्याची समस्या घेऊन स्वीडनचे लोक आले राळेगणसिद्धीच्या वारीला

पारनेर :- पाण्याची समस्या भारताबरोबरच संपूर्ण जगभरात पाहायला मिळते. अशात जगभरातील अनेक देश पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. परंतु याच दरम्यान भारतात एक असे गाव आहे ज्याच्यावर संपूर्ण भारत गर्व करू शकतो. या गावाची पाणी वाचवण्याची पद्धती शिकण्यासाठी दुसऱ्या देशातून लोक येत आहेत.  ते गाव दुसरे तिसरे कोनतेही नसून महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी हे आहे. राळेगण … Read more

कर्जबाजारी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पारनेर :- कर्ज तसेच आर्थिक विवंचनेतून तालुक्यातील वनकुटे येथील सुनील तुळशीराम भगत (वय ३४) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. सुनील भगत हा वनकुटे येथे दुचाकी दुरुस्तीचे काम करीत होता. मंगळवारी सकाळी न्यायालयात काम असल्याने तो सकाळीच वनकुटे येथून निघाला. वडिलांकडे तीन हजार रुपयांची मागणी केल्यानंतर वडिलांनी त्यास … Read more