Girish Bapat : नेता सोडून गेला पण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून कार्यालय सुरूच ठेवले…

Girish Bapat : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. यामुळे पुणेकरांना मोठा धक्का बसला. बापट आणि पुणेकरांचे एक वेगळेच नाते होते. बापट यांनी अनेक पदावर काम केले होते. असे असताना त्यांचे निधन झाल्यानंतर चोवीस तासांतच त्यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. भाजपचे सहप्रचार प्रसिद्धीप्रमुख पुष्कर तुळजापूरकर म्हणाले, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी खासदार गिरीश बापट … Read more

Girish Bapat : असा नेता होणे नाही! गिरीश बापटांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा नेता ढसाढसा रडला..

Girish Bapat : काही वेळापूर्वी पुण्यात खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. यामुळे दुःख व्यक्त केले जात आहे. गिरीश बापट हे राजकारणापलीकडे संबंध ठेवून होते. सर्व पक्षांत त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच आठवणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे अत्यंत भावूक झाले होते. ते म्हणाले सख्खा भाऊ जेवढं प्रेम करणार नाही तेवढ गिरीश … Read more

Girish Bapat : मोठी बातमी! भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन..

Girish Bapat : पुण्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. ते अनेक वर्षे सक्रिय राजकारणात होते. अनेक पदे त्यांनी भूषवली होती. … Read more

Devi Singh Shekhawat : दुःखद! माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

Devi Singh Shekhawat : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांचे वय 89 होते. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे शिक्षण … Read more

हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक नंतर पाच महिने बेशुद्ध, विदेशी डॉक्टरांचे प्रयत्न व्यर्थ, पवारांच्या शिलेदाराचे दुःखद निधन

Uday Shelke : अहमदनगर जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके (वय ४६ वर्ष) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. उद्या सकाळी ११ वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात … Read more