दगडफेकीचा सामना माणुसकीने: मोनिकाताईंचा मातृत्वाचा अद्वितीय आदर्श

Pathardi News

शिरसाटवाडी येथील या प्रसंगाने राजकारणाच्या कडवटपणाला एक हळुवार आशेची किनार दिली आहे. विरोधकांनी हल्ला केला, पण मोनिकाताईंच्या मनात राग नव्हता, फक्त त्या मुलांसाठी कळवळा होता. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, त्यांनी ज्या पद्धतीने संयम आणि माणुसकी दाखवली, त्याने लोकांच्या मनात आदर निर्माण केला आहे. सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असते, सुडासाठी नाही, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून … Read more

पाथर्डी विधानसभा मतदारसंघात तणाव ! शिरसाठवाडी गावात आ. मोनिका राजळेंच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की

Pathardi News

Pathardi News : आज महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता साऱ्यांना 23 तारखेची अर्थातच मतदानाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. कोणती आघाडी म्हणजेच महाविकास आघाडी की महायुती कोण 145 आमदारांचे संख्याबळ गाठणार याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष असेल. दरम्यान, आज राज्यात अनेक ठिकाणी मतदानादरम्यान तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात … Read more

Pathardi News : खरेदी – विक्री संघावर आ. मोनिका राजळेंचे पुन्हा वर्चस्व

Ahmednagar News

Pathardi News : पाथर्डी खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत सतरापैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या दहा जागा निवडून आल्या आहेत. पिंळगाव टप्पा येथील बाळु रावसाहेब शिरसाट हे पराभूत झाले. त्यांना अवघ्या दहा मतांवर समाधान मानावे लागले. तरीही शिरसाट यांनी निवडणूक लढविली … Read more

Pathardi News : स्वस्तधान्य मिळत नसल्याने उपासमारीची वेळ

Pathardi News

Pathardi News : स्वस्तधान्य दुकानातील अनागोंदी काराभाराबाबत शहरातील आखरभाग, अष्टवाडा, चौंडेश्वरी गल्ली येथील महिलांनी आमदार मोनिका राजळे यांची साईनाथनगर येथील आमदार कार्यालय येथे भेट घेऊन स्वस्त धान्य योजनेंतर्गत कोरोना महामारीनंतर आजपर्यंत या योजनेमधून धान्य मिळाले नसल्याची व्यथा निवेदनाद्वारे मांडली. या वेळी दिलेल्या निवेदनावर सुलोचना तरटे, मिरा तुकाराम मंचरे, सुनीता जगदीश हाडदे, मीना शेळके, मंगल मुकुंद … Read more

Pathardi News : उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेडची सुविधा उपलब्ध करा ! आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी

Pathardi News

Pathardi News : पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेडची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हरेर व शहानवाज शेख यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाथर्डी तालुका हा दुष्काळी तालुका असून, लोकसंख्या जवळपास दोन लाख आहे. ग्रामीण भागाचा विचार करता डोंगर दऱ्यात असलेल्या या तालुक्यात … Read more

Pathardi News : सणासुदीच्या दिवसात पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची नागरिकांवर वेळ

Pathardi News

Pathardi News : विज बिल थकल्याने पाथर्डी शेवगाव जायकवाडी नळ पाणीपुरवठा योजनेचा विजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. शहरांमध्ये ऐन सणासुदीच्या दिवसात पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची नागरिकांवर वेळ आली आहे. शहराला कोणी वाली आहे की नाही अशी स्थिती पालिकेच्या कारभारावरून निर्माण झाली आहे. पाथर्डीसह ग्रामीण भागातील २५ गावे या योजनेवर जोडलेली आहेत. चार ते सहा … Read more

Pathardi News : पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा ! दोन्ही हंगाम वाया गेले …

Pathardi News

Pathardi News : पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. तालुक्यात दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, टँकरने पाणी दिले आहे. सहा महसुली मंडळात पाऊस नसताना पिकांची व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती असताना दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करुन सवलती द्याव्यात. टँकर व जनावरांना चारा दिला पाहिजे. दुष्काळाने शेतकरी अडचणीत … Read more

Pathardi News : सोन्याच्या दागिन्यांची पॉलिश करून दाखवतो असे म्हणत गावात आले आणि केलं असं कृत्य

Pathardi News

Pathardi News : आमच्याकडे सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी लागणारी पावडर आहे, तिची सँपल आम्ही तुम्हाला देतो व सोन्याच्या दागिन्यांची पॉलिश करून दाखवतो असे म्हणत एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गोविंद शिवण साह (वय ३८, रा. बिहार) या ठगाला पकडले असून एक आरोपी येथून पसार झाला आहे. पाथर्डी शहरातील संत वामनभाऊनगर येथील … Read more

Pathardi News : बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना तिसगावमधील काही लोकांकडून त्रास

Pathardi News

Pathardi News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील अवैधंद्यांसह वृद्धेश्वर विद्यालय परिसरातील अतिक्रमणांबाबत खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक व इतर विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. तिसगाव येथे मागील एक दीड महिन्यात बाहेरगावच्या तसेच तिसगावमधील विद्यार्थिनींची भररस्त्यावर छेड काढण्याचे प्रकार झाले. तसेच बाहेरगावच्या नागरिकांनादेखील तिसगावमध्ये … Read more