…आता कोरोनाबधितांच्या घरावर स्टिकर चिकटवणार !

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  पाथर्डी तालुक्यातील खरवंडी व परीसरातील गावात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी स्वयंस्फुर्तीने नऊ दिवसाचा बंद पाळावा. कोरोनाचे नियम तोडणारे, विवाहनिमित्त गर्दी करणारे, अवैध व्यावसाईक यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. हिवरेबाजार सारखा पॅटर्न वापरुन कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले. जिल्हाधिकारी भोसले यांनी ग्रामस्थांशी … Read more

ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्या वसतीगृहासाठी जामखेड आणि पाथर्डी येथे भाडेतत्वावरील इमारतीसंदर्भात आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अन्वये स्थलांतरीत उसतोड कामगारांच्या मुला- मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्हयात जामखेड व पाथर्डी या दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी मुलांसाठी 02 व मुलींसाठी 02 या प्रमाणे प्रत्येकी 100 क्षमतेची एकूण 04 शासकीय वसतिगृह मंजूर केलेली … Read more

म्हणून लसीकरणासाठी गर्दी वाढली…! चक्क पहाटेच नागरिक थांबतात रांगेत

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. यात पारनेर, संगमनेर, पाथर्डी व नगर तालुक्यात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकजण लस घेण्यासाठी धावपळ करत आहेत. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पारनेर तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्ण … Read more

‘या’ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ…! एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडी

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- अलीकडे जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा धुमाकूळ घातला असून तर दुसरीकडे ग्रामीण व शहरी भागात देखील चोरट्यांचा धुमाकूळ घालत आहेत. अनेक ठिकाणी तर चक्क भरदिवसा घरफोडी केली जात आहे तर काही ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकले जात आहेत. पोलिस मात्र या घटनांचा तपास लावण्यात अपयशी ठरत आहेत. पाथर्डी तालुक्यात चोरट्यांचा प्रचंड … Read more

…. अन्यथा ‘आम्ही’ कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करू ..! हातगाडी व्यावसायिकांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- आधीच कोरोनामुळे आमच्यावर अत्यंत वाईट वेळ आली आहे. त्यात आम्ही रस्त्यावर बसून व्यवसाय करतो म्हणून पालिकेने आम्हाला हटवुन अन्याय केला आहे. तरी आमचे व्यवसाय आहे त्याच जागेवर सुरु करण्यास परवानगी द्या, अन्यथा आम्ही पालिका कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करू असा इशारा हातगाडी व्यावसायिकांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढून दिला. पाथर्डी … Read more

मिरी-तिसगाव योजना होणार पुनर्जिवित, मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- पाथर्डी, नगर, राहुरी तालुक्यातील सुमारे ३३ गावांचा समावेश असलेल्या मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेची झालेली दुर्दशा झाली आहे. त्यामुळे अनेक लाभधारक गावांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या संपूर्ण योजनेचा जल जीवन मिशन अंतर्गत सर्व्हे करून घेणार आहेत. नंतर ज्या तांत्रिक बाबी पुढे … Read more

‘त्या’ अपह्रत युवकाची अवघ्या चोवीस तासात सुटका! ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- शेतीकामासाठी एका बागायतदारकडून घेतलेली उचल परत फेडली नाही. म्हणून त्या बागायतदाने चक्क पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथील एका युवकाचे अपहरण केले होते. मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ यांच्या पथकाने अपहरण झालेल्या या युवकाची अवघ्या २४ तासाच्या आत सुटका करत अपहरण करणाऱ्यास अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी … Read more

धक्कादायक ! घरी आलेल्या नातेवाईकाची सात वर्षीय चिमुरडीवर पडली वाईट नजर, आणि….

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  नगर शहरातील बोल्हेगाव येथे राहणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लिल कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना ठाण्यामध्ये एकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तत्परता दाखवत तात्काळ आरोपीला पाथर्डी तालुक्यातून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

संतापजनक : सात वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लिल कृत्य

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  अहमदनगर शहरातील बोल्हेगाव येथे राहणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लिल कृत्य करणाऱ्या नातेवाइकाच्या विरोधात तोफखाना ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पाथर्डी तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. बोल्हेगाव येथे राहणारे हे कुटुंब आहे. मुलीचे वडील खासगी ठिकाणी नोकरी करतात, तर आई ही घरगुती व्यवसाय करत … Read more

‘त्या’पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली!

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- मी शहरी भागात सेवा केलेली आहे. मात्र ग्रामीण भागाचा माझा चांगला अभ्यास आहे. जनतेला पोलिस आपले वाटावेत असे काम करु.  त्यात पाथर्डी ही संतांची भुमी आहे. इथे देवांचे वास्तव्य होते . येथील सामान्य माणसाच्या रक्षणासाठी व गुन्हेगारांच्या निर्दलनासाठी मला जिल्हा पोलिसप्रमुखांनी पाठविले आहे. गुन्हेगारांना गजाआड करुन येथील गुंडगिरी … Read more

ढाकणेंचे आव्हान परतून लावण्यासाठी आमदार राजळेंना हवी पंकजा मुंडेंची साथ

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजपच्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी पंकजा मुंडे या नाराज नसल्याचे त्याने जाहीर केले. आता आगामी निवडणूक पाहता शेवगाव – पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना … Read more

आता चक्क पाण्याचीही होऊ लागली चोरी…सातजणांना रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- पाथर्डी व नगर तालुक्यातील 33 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या मुख्य पाईपलाईनमधून पाणीचोरी करणार्‍या सात व्यक्तींना या योजनेच्या कर्मचार्‍यांनी रंगेहाथ पकडले. प्रादेशिक नळ योजनेच्या पाईपलाईन व एअरवॉलमधून अनधिकृतपणे कनेक्शन घेणार्‍या व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून कोणीही मुख्य पाईपलाईन अथवा एअरवॉलची छेडछाड करू नये … Read more

अहमदनगर हनीट्रॅप प्रकरण : ‘त्या’ तरुणीचा आणखी एक पंटर जेरबंद !

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-पाथर्डी तालुक्यातील बागायतदाराला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविणार्‍या टोळीमधील तरूणीच्या आणखी एका पंटरला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अर्जुन नारायण वायभासे (रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) असे अटक केलेल्या पंटरचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान सदर तरूणीने आपला पती म्हणून पंटर वायभासे याला उभे … Read more

डॉ. गणेश शेळके आत्महत्या प्रकरण : आरोग्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश !

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तांना दिले आहे. डॉ. शेळके यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट प्रमाणे एकही वरिष्ठ अधिकार्‍यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. डॉ. शेळके यांना न्याय मिळवून … Read more

आमदार रोहित पवार म्हणतात : भाजपने जातीपातीचे राजकारण केले..!

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  विधानसभा निवडणुकीत पाथर्डीत चांगले वातावरण होते. पण शेवटी भावना व जातीपातीचे राजकारण करुन भाजपाच्या काही मंडळींनी युवकांची माथी भडकवली व ढाकणेंना पराभव स्विकारावा लागला. मात्र त्यांचा संघर्ष वाया जाणार नाही. राष्ट्रवादीत न्याय दिला जातो. जनतेने सोबत रहावे आम्ही सोबतच विकासाची कामे करु. जनेतेने ज्याला विकास समजतो त्याला निवडुन … Read more

शिवसैनिकांना कोणत्याही प्रकारचा पोरकेपणा जाणवू देणार नाही – मंत्री शंकराव गडाख

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- पाथर्डी तालुक्यातील शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणारे जिल्हा परिषद सदस्य अनिलराव कराळे व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहनराव पालवे यांच्या निधनामुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. परंतु यापुढील काळात तालुक्यातील शिवसैनिकांना कोणत्याही प्रकारचा पोरकेपणा जाणवू देणार नाही, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रफिक शेख यांनी शिवसंपर्क अभियान कार्यक्रमाचे नेटके … Read more

सावधान! कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होतोय  जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्णांची नोंद ; आता हे दोन तालुके आहेत टॉपला

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  एकीकडे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र असतानाच मात्र काहीशी चिंता वाढत आहे कारण दिवसेंदिवस परत एकदा कोरोना बाधीत रुग्णांची  आकडेवारी वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता परत एकदा सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे. आता अनेक ठिकाणी लसीकरण व जिल्ह्यासह राज्यात निर्बंध लागू करण्यात … Read more

कोरोना संकटानंतर उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल – मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर बसताच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. बहुतांश शेतकऱ्यांना दोन लाख रूपयांपर्यंत कर्ज माफीही मिळाली. मात्र काेरोनाने यासह इतर विकासकामांना खीळ बसली. कोरोना संकटानंतर उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी ग्वाही मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.पाथर्डी तालुक्यातील करंजी … Read more