PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !
PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३०३ जागा भरल्या जाणार असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी यासाठी अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण ३०३ रिक्त … Read more