PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी, 28 हजारापर्यंत मिळेल पगार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागा अंतर्गत सध्या रिक्त जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही चांगली आणि उत्तम संधी आहे, या भरतीसाठी शैक्षिण पात्रता देखील गरजेची असेल, तरी येथे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागा अंतर्गत “कला शिक्षक” पदांच्या एकूण ३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत कला शिक्षक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 32 जागांसाठी भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

अर्ज पद्धती

खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवार आवक जावक कक्ष, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- – ४११०१८ या पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.pcmcindia.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २८,०००/- इतका पागार मिळेल.

असा करा अर्ज

-वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर स्वतः हजर राहून सादर करायचे आहेत.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करवते, उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपयर्वक वाचावी.